Aai Mayecha Kawach BTS | अखेर सुहानीचा शोध लागला, 'असा' शूट झाला सीन | Colors Marathi

2022-04-11 5

कलर्स मराठीवरील आई (मायेचं कवच) या मालिकेत अखेर सुहानीचा शोध लागतो. मीनाक्षी आणि इन्स्पेक्टर लोखंडे गुंडांपासून तिची सुटका करतात. हा सीन नेमका कसा शूट झालाय, पाहुया हा BTS व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale